karj mafi तुमच्या बँक खात्यात 50 हजार जमा झाले 100% प्रूफ सहित लाभार्थी यादीत नाव पहा

karj mafi नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. 50 हजार रुपये अनुदान याची 4 थी यादी नुकतीच प्रकाशित झालेली आहे. ही यादी सर्व जिल्ह्यांची प्रकाशित झालेली आहे. karj mafi50 हजार रुपये अनुदान यादीमध्ये नाव पाहण्यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर आधार कार्ड घेऊन जायचे आहे, तिथे गेल्यानंतर यादीमध्ये नाव चेक करा.

यादीमध्ये तुमचे नाव असल्याच्या नंतर फिजिकल व्हेरिफिकेशन केवायसी KYC करून घ्यायची आहे आणि त्यानंतर काही दिवसांनी आपल्यामध्ये आपल्या खात्यामध्ये 50 हजार रुपये रक्कम जमा होईल. केवायसी KYC तुम्हाला सीएससी केंद्रावरच करायची आहे.मित्रांनो आमच्याकडे काही जिल्ह्यांच्या 50 हजार रुपये अनुदान याद्या उपलब्ध झालेल्या आहेत. पण ह्या काही ठराविक जिल्ह्यांच्याच उपलब्ध झालेल्या आहेत. बाकी जिल्ह्यांचे उपलब्ध झालेल्या नाहीत.

आमच्याकडे जेवढ्या याद्या उपलब्ध झाल्या आहेत त्या आम्ही शेतकरी मित्रांना मदत म्हणून आमच्या वेबसाईटवर देत आहोत. ज्या जिल्ह्याची यादी येथे नसेल त्यांनी त्यांच्या गावातील सीएससी CSC केंद्रावर जाऊन गावातील यादीमध्ये नाव चेक करा.

loan waiver scheme नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर 50 हजार रुपये अनुदान देण्याचे महाराष्ट्र सरकारने जाहीर केले होते. त्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता 2350 कोटी रुपये इतका निधी मंजूर केलेला या अनुदानाचा लाभ महाराष्ट्रातील 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे.50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या जिल्ह्यानुसार लाभार्थी याद्या आलेल्या आहेत. शेतकरी मित्रांनो तुम्हाला याद्या पाहायच्या असतील तर खाली लिंक दिलेली आहे. त्या लिंक वर क्लिक करून तुम्ही प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभार्थी याद्या पाहू शकता.

karj mafi तुमचं नाव जर प्रोत्साहनपर अनुदान योजनेच्या लाभार्थी यादी मध्ये आलेलं असेल तर तुम्हाला प्रोत्साहनपर अनुदान योजनेसाठी ई-केवायसी करावी लागेल. शेतकरी मित्रांनो या योजनेची केवायसी तुम्ही तुमच्या गावातील आपले सरकार सेवा केंद्र मध्ये करू शकता. जोपर्यंत तुम्ही या योजनेची ई-केवायसी करणार नाहीत तोपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये प्रोत्साहनपर अनुदान योजनेचे 50 हजार रुपये जमा होणार नाहीत.

👇👇👇👇

50,000 लाभार्थी यादीत नाव पाहण्यासाठीइथे क्लिक करा.

 

Leave a Comment